भवताल fest
*मग रविवारी इथं येण्याचं ठरलं ना?*
– “भवताल fest”ची तयारी पूर्ण
.
दोन वर्षांनंतर मुक्तपणे बाहेर जाता येतंय,
म्हणूनच पर्यावरणीय मुद्द्यांची चर्चा, कृती,
रंजक उपक्रम, मजा, पेटपूजा यासाठी
येत्या रविवारी (२७ फेब्रु.) *भवताल फेस्ट*
पुण्याजवळ खानापूरला (पानशेत रोड) दिवसभर
काय… त्याचं ठिकाण पाहिलं नाही?
ही झलक पाहा अन् लगेचच नाव नोंदवा
*प्रवेश विनामूल्य;* नावनोंदणी आवश्यक
*नावनोंदणीसाठी लिंक:*
_(कार्यक्रमाचे सर्व तपशील नावनोंदणीच्या लिंकवर)_
*मग येताय ना?*

